In pics: तुझं रूप जणू गुलाब शुभ्र...

साम टिव्ही ब्युरो

क्रिस्टल डिसूझा

'क्रिस्टल डिसूझा' ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

Krystle D'souza | Instagram

कॅनडा

क्रिस्टल डिसूझा ही अभिनेत्री असून ती सध्या कॅनडामध्ये राहत आहे.

Krystle D'souza | Instagram

प्रसिद्ध नाव

क्रिस्टल डिसूझा हे आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे.

Krystle D'souza | Instagram

फोटो

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Krystle D'souza | Instagram

पोज

क्रिस्टलने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत.

Krystle D'souza | Instagram

सुंदर

या फोटोंमध्ये क्रिस्टल खूपच सुंदर दिसत आहे.

Krystle D'souza | Instagram

लेटेस्ट फोटो

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Krystle D'souza | Instagram

अभिनेत्री

अभिनेत्री तिच्या लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

Krystle D'souza | Instagram

लूक

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत असतात.

Krystle D'souza | Instagram

Next: In pics: उन्हात गारवा देणारं तुझ रूप...

Monalisa | Instagram
येथे क्लिक करा