Kriti Sanon In Saree: मंत्रमुग्ध करणारी नजर अन् साधी सफेद साडी, क्रिती तू दिसतेस भारी

Pooja Dange

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

क्रिती सेनन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

Kriti Sanon Look For National Film Award | Instagram @manishmalhotra05

'मिमी' चित्रपट

क्रितीला 'मिमी' या चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Kriti Sanon Look For National Film Award | Instagram @manishmalhotra05

क्रिती सेनन लूक

क्रिती सेनन या कार्यक्रमाला सिंपल-सोबर पण आकर्षक लूकमध्ये हजेरी लावली होती. तसेच तिने केसात गजरा देखील माळला होता.

Kriti Sanon | Instagram/@kritisanon

क्रिती सेनन Outfit

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी क्रिती व्हाईट - गोल्डन रंगाची सुंदर साडी नेसली होतो.

Kriti Sanon Look For National Film Award | Instagram @manishmalhotra05

मल्टीकलर साडी

क्रितीच्या या साडीवर गोल्डन फुले होती. तसेच गोल्डन बॉर्डर देखील होती. महत्त्वाचं म्हणजे या साडीत पिंक आणि स्काय ब्लु रंगांचा देखील समावेश होता.

Kriti Sanon Look For National Film Award | Instagram @manishmalhotra05

क्लोज नेक ब्लाऊज

क्रितीने या साडीवर बंद गळ्याचा ब्लाऊज घातला होता.

Kriti Sanon Look For National Film Award | Instagram @manishmalhotra05

स्टोन ज्वेलरी

एका हातात खड्यांचे ब्रेसलेट तर दुसऱ्या हातावर तिने पदर सोडला होता. कानात पिंक खड्यांचे कानातले घातले होते.

Kriti Sanon Look For National Film Award | Instagram @manishmalhotra05

डिझाईनर मनिष मल्होत्रा

डिझाईनर मनिष मल्होत्राने क्रिती सेननचा हा लूक डिझाईन केले आहे.

Kriti Sanon | Saamtv

NEXT: Rutuja Bagwe | ऋतुजा झाली फुलपाखरू, फोटा पाहून तुम्हीही हेच म्हणाल

Rutuja Bagwe | Instagram @rutuja_bagwe
येथे क्लिक करा