Shivani Tichkule
क्रिती सनॉनने तिच्या चाहत्यांसाठी नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये क्रितीने सुंदरसा लेहेंगा परिधान केला आहे.
क्रिती सनॉन सातत्याने वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते.
क्रिती सनॉनच्या या लूकला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.
या लूकमध्ये क्रिती खूपच सुंदर दिसत आहे.
सोशल मीडियावर क्रितीचा मोठा चाहतावर्ग आहे.
क्रिती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
क्रितीचे फोटो पाहून चहाते घायाळ.