साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री क्रिती सेनन ही बॉलिवूड इडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.
बॉलिवूडमध्ये क्रितीने सिनेमांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
जबरदस्त सुपरहिट चित्रपट क्रितीने अभिनयाची जादू दाखवली आहे.
या सह सोशल मीडियावर क्रिती चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.
अलीकडेच क्रितीने साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
साडीतला क्रितीचा सोज्वळ रूप पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.
क्रिती तिच्या दिलखेचक अदांनी चाहत्याना भारावून टाकते.