Kriti Sanon: क्रितीचा स्टायलिश अंदाज, गुलाबी ड्रेसमध्ये दिल्या हॉट पोझ

साम टिव्ही ब्युरो

`हिरोपंती' या हिंदी सिनेमाद्वारे क्रिती सेनाॅनने बाॅलिवूडमध्ये प्रवेश केला आहे.

kriti sanon | Saam Tv

क्रितीने तिच्या दमदार अभिनयाने बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये खास ओळख केली आहे.

kriti sanon | Saam Tv

क्रितीने तिच्या स्टायलिश आणि दिलखेचक अदांनी चाहत्यांना भूरळ घालते आहे.

Kriti Sanon | Saam Tv

गुलाबी रंगाच्या या ड्रेसमध्ये क्रिती अप्रतिम दिसत आहे.

Kriti Sanon | Saam Tv

क्रितीचा स्विट आणि सिंपल असा पण हॉट अंदाज चाहत्यांना पंसतीस आला आहे.

Kriti Sanon | Saam Tv

सोशल मीडियावर क्रितीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Kriti Sanon | Saam Tv

क्रिती सेनॉन बी बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीेपौकी एक आहे.

Kriti Sanon | Saam Tv
येथे क्लिक करा...