Kriti Sanon: गोरे गाल, गुलाबी ओठ अन् क्रितीचं स्मितहास्य...

Ruchika Jadhav

गुलाबी रंगातील ड्रेस

क्रितीने नुकतेच गुलाबी रंगातील ड्रेसमधील फोटो पोस्ट केलेत.

Kriti Sanon | Instagram

गोड दिसते

या ड्रेसमध्ये तील कमालीची गोड दिसते आहे.

Kriti Sanon | Instagram

हॉट

क्रिती नेहमीच हॉट राहणं पसंत करते.

Kriti Sanon | Instagram

हक्काचं स्थान

आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

Kriti Sanon | Instagram

स्टायलीश फोटो

क्रितीचे अनेक स्टायलीश फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

Kriti Sanon | Instagram

सौंदर्य खुलून आलं

लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं आहे.

Kriti Sanon | Instagram

टीका

आपल्यावर कितीही टीका झाली तरी क्रिती त्याकडे दुर्लक्ष करत पुढे जाते.

Kriti Sanon | Instagram

Kriti Senon: माझ्या डोळ्यात काजळ लई गया रे...

Kriti Senon | Instagram
येथे क्लिक करा.