Kriti Sanon: देखो मगर प्यार से...! क्रितीचा स्टायलिश अदांज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलीवूड अभिनेत्री क्रितीचा तसा बॉलीवूडमध्ये बोलबाला असतोच.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

क्रितीच्या फॅशनची सोशल मीडियावरही चर्चा चालते

Kriti Sanon | Instagram @kritisanon

क्रितीच्या नजरेने चाहते घायाळ होत असतात.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

हल्लीच क्रितीने तिचे खास अदांजातील फोटो पोस्ट केले आहेत.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

वनपीसमध्ये क्रिती किलर दिसत आहे.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

कायमच क्रिती तिच्या बोल्डलूकने वेड लावलं आहे.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

वेगवेगळ्या पोझमध्ये क्रितीने हटके फोटोशूट केलं आहे.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

NEXT:Shreya Bugde|साज ह्यो तुझा जीव माझा गं...! श्रेयाच्या रूपाची चाहत्यांना भूरळ

येथे क्लिक करा....