Kriti Kharbanda: एका नजरेत खेळ खल्लास! क्रितीने काळीज जिंकलं

Chandrakant Jagtap

क्रितीचं सौंदर्य

बाॅलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंदा ही नेहमीच चर्चेत असते. क्रिती खरबंदा हिचा चाहता वर्गही मोठा आहे.

Kriti Kharbanda | Instagram@Kriti Kharbanda

बोल्ड लूक

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी क्रिती खरबंदा ही सोशल मीडियावर कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Kriti Kharbanda | Instagram@Kriti Kharbanda

चाहत्यांचं काळीज

क्रितीने नुकतेच तिच्या नव्या लूकमधील काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Kriti Kharbanda | Instagram@Kriti Kharbanda

चाहते प्रेमात

क्रिती खरबंदा हिचा हा नवा आणि बोल्ड लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे.

Kriti Kharbanda | Instagram@Kriti Kharbanda

सौंदर्याची खाण

क्रिती खरबंदा हिचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

Kriti Kharbanda | Instagram@Kriti Kharbanda

लाइक्सचा वर्षाव

चाहते क्रितीच्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

Kriti Kharbanda | Instagram@Kriti Kharbanda

मोठी फॅन फोलोइंग

क्रिती खरबंदा हिला 'शादी में जरूर आना' चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळाली.

Kriti Kharbanda | Instagram@Kriti Kharbanda

दर्जेदार अभिनय

क्रितीने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटात महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

Kriti Kharbanda | Instagram@Kriti Kharbanda

NEXT : जॅकलिनच्या मादक अदांनी चाहत्यांची झोप उडवली

Jacqueline Fernandez | Instagram@Jacqueline Fernandez
येथे क्लिक करा....