Shivani Tichkule
क्रितीने बॉलिवडमध्येच नाही तर साउथ इंडस्ट्रीत देखील काम केले आहे.
क्रितीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
क्रिती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.
नुकतेच क्रितीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
या फोटोमध्ये सुंदर लिंबू रंगाची साडी परिधान केली आहे.
अनेकदा तिने तिचे बोल्ड फोटोज शेअर केले आहेत.
सोशल मीडियावर क्रितीचा मोठा चाहतावर्ग आहे.
सोशल मीडियावर नेहमेच क्रितीच्या फोटोंची चर्चा असते.