Krithi Shetty | अंधारात चमकली सौंदर्याची बिजली...

Shraddha Thik

सौंदर्याची चर्चा

साऊथ अभिनेत्री क्रिती शेट्टी सध्या चर्चेत आहे. क्रितीच्या सौंदर्याची चर्चा होतेय.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

सोशल मीडियावर सक्रिय

क्रिती सोशल मीडियावर हल्लीच 7 मिलीयन फॉलोवर्स झाले आहेत.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

सतत चाहत्यांच्या संपर्कात

क्रिती सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

फोटो व्हायरल

क्रितीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असतात.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही क्रितीच्या नेहमीच फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

हॉट लूक

या फोटोत क्रिती खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

उपेना चित्रपट

क्रिती शेट्टीने 'उपेना' या चित्रपटातुन पदार्पण केले

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

Next : Virat Kohli ने खाल्लं चिकन टिक्का? काय आहे सत्य?

येथे क्लिक करा...