Gopalkala Recipe: यंदा दहीहंडीला घरच्या घरी बनवा गोपाळकाला

Ruchika Jadhav

गोपाळकाला

यंदा दहीहंडीला गोपाळकाला बनवण्यासाठी आधी गोड दही घ्या.

Gopalkala Recipe | krishna janmashtami special dish

१/२ कप दूध

या दह्यामध्ये १/२ कप दूध मिक्स करा.

Gopalkala Recipe | krishna janmashtami special dish

भात

थोडासा भात शिजवून घ्या. तो यामध्ये टाका.

Gopalkala Recipe | krishna janmashtami special dish

काकडीचे बारीक काप

नंतर काकडीचे बारीक काप करुन ते यात टाका.

Gopalkala Recipe | krishna janmashtami special dish

बारीक चिरलेली हिरवी मिरची

तिखटपणा यावा म्हणून बारीक चिरलेली हिरवी मिरची यात मिक्स करा.

Gopalkala Recipe | krishna janmashtami special dish

किसलेलं आलं

किसलेलं आलं टाकल्यास आणखीन उत्तम.

Gopalkala Recipe | krishna janmashtami special dish

डाळींब

डाळींब महत्वाचं आहे. काही लाल डाळींबाचे दाणे यात मिक्स करा.

Gopalkala Recipe | krishna janmashtami special dish

पाणी

हे सर्व मिश्रण एकजीव करण्यासाठी तुम्ही यात पाणी देखील टाकू शकता.

Gopalkala Recipe | krishna janmashtami special dish

Pune Picnic Spot: पुण्यात फिरायचा प्लॅन आहे? मग 'या' भन्नाट ठिकाणांना नक्की भेट द्या

Pune Picnic Spot | Saam TV
येथे क्लिक करा.