Onscreen Krishna Actors: छोट्या पडद्यावर 'या' कृष्ण कन्हैयांनी गाजवलं अधिराज्य

Chetan Bodke

कृष्ण जन्मोत्सवाचा सण

७ सप्टेंबर रोजी देशभरात कृष्ण जन्मोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

Krishna Janmashtami 2023 | Canva

श्रीकृष्णाची पूजा करत जन्माष्टमी साजरी

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पूर्ण देशभरात कृष्ण भक्त वेगवेगळ्या पद्धतीने श्रीकृष्णाची पूजा करत जन्माष्टमी साजरी करतात.

Krishna Janmashtami 2023 | Canva

श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे कलाकार

असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी पडद्यावर भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारली आहे.

Krishna Janmashtami 2023 | Canva

श्रीकृष्णाची भूमिका

अनेकांना भूमिका साकारताना देवाची महानता कळाली, तर अनेकांनी ते पात्र करताना जगले.

Krishna Janmashtami 2023 | Canva

स्वप्नील जोशी

रामानंद सागर यांच्या ‘श्री कृष्ण’ या मालिकेत स्वप्नील जोशीने किशोरवयीन कृष्णाची भूमिका साकारली होती.

Who Played Shree Krishna On Screen | Saam Tv

सुमेध मुद्गलकर

‘राधाकृष्ण’ या मालिकेत कृष्णाच्या भूमिकेमध्ये अभिनेता सुमेध मुद्गलकर भूमिका साकारली आहे.

Who Played Shree Krishna On Screen | Saam Tv

सौरभ राज जैन

सौरभ राज जैनने २०१३-१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘महाभारत’ या मालिकेत भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती.

Who Played Shree Krishna On Screen | Saam Tv

अक्षय कुमार

अक्षय कुमारने ‘ओएमजी’मध्ये श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती.

Who Played Shree Krishna On Screen | Saam Tv

नितेश भारद्वाज

१९८८मधील लोकप्रिय टेलिव्हिजन सिरीयल ‘महाभारत’मध्ये अभिनेते नितेश भारद्वाज ‘कृष्णा’च्या भूमिकेत दिसले होते.

Who Played Shree Krishna On Screen | Saam Tv

NEXT: जगभरात कसा साजरा केला जातो कृष्णजन्मोत्सव?

Janmashtami 2022 | Saam Tv