साम टिव्ही ब्युरो
क्रांती रेडकर ही एक मराठी अभिनेत्री, गायिका आणि चित्रपट निर्माती आहे.
क्रांती रेडकरचा पहिला चित्रपट पदार्पण सून असावी अशी (2000) या चित्रपटातून केले.
मराठी चित्रपट “जत्रा” मधील “कोंबडी पळाली” या मराठी गाण्यासाठी देखील ती ओळखली जाते.
सोशल मीडियावर क्रांतीचा चाहतावर्ग आहे. ती फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून त्याच्यांशी कनेक्ट असते.
नुकतेच क्रांतीने तिचे ट्रेडिंग फोटो शेअर केले आहेत.
क्रांती वेगवेगळ्या लूकमध्ये कमालीची दिसत आहे.
सोशल मीडियावर क्रांतीचे फोटो व्हायरल होत आहेत.