Manasvi Choudhary
क्रांती रेडकर ही अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यागंणा देखील आहे.
क्रांती रेडकर अभिनीत 'जत्रा', 'खो खो', 'शिक्षणाच्या आईचा घो' हे चित्रपट तुफान गाजले.
अभिनेत्री क्रांती रेडकर तिचे विविध व्हिडीओज,रील इंटरनेटवर शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
क्रांती रेडकरने गुलाबी रंगाच्या गाऊनवर लाईट मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.