Kranti Redkar: क्रांतीचे फोटो पाहून,'थाऱ्यावर जीव राहिना'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री करणारी क्रांती रेडकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे

Kranti Redkar | Instagram

फोटो

अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत


Kranti Redkar | Instagram

 सक्रिय

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर सक्रिय असते.

Kranti Redkar | Instagram

स्टाईल

क्रांती या लूकमध्ये अप्रतिम दिसते तिने साडी परिधान केली आहे.

Kranti Redkar | Instagram

चर्चेत

क्रांती रेडकर सोशल मीडियावर नेहमीच फनी व्हिडीओ पोस्ट करत चर्चेत येत असते.


Kranti Redkar | Instagram

लोकप्रियता

क्रांती रेडकर हिनं मराठी मनोरंजन विश्वात स्थान निर्माण केलं आहे. 

Kranti Redkar | Instagram

चाहते

क्रांतीच्या फोटोंना चाहते पंसत करत आहे.

Kranti Redkar | Instagram

NEXT: Raashii khanna| असा नेसून शालू हिरवा;राशीचा मराठमोळा साज पाहून चाहते बेभान