Ruchika Jadhav
चहा आणि कोथिंबीर वडीवर ताव मारायला सर्वांनाच आवडतं.
कोथींबिरवडी बनवण्यासाठी स्वच्छ कोथिंबीर धुवून घ्यावी.
डाळीचे बेसन पीठ घ्यावे. त्यात तेलाचे थोजे मोहन टाकावे.
पिठात आवडीनुसार जीरे टाका.
कोथिंबीर बारीक चिरुन घ्या.
उभे चिरलेले कांदे देखील या बॅटरमध्ये टाकावे.
रंगासाठी हळद आणि चवीवनुसार मिठ, तिखट टाकावे.
वडी वाफवून झाल्यावर मस्त तळून घ्याव्यात.