Shruti Vilas Kadam
उंच डोंगरावरून सूर्यास्ताचं विहंगम दृश्य पाहायला मिळतं. हवा शुद्ध आणि शांत आहे.
इतिहास आणि निसर्ग यांचं अद्वितीय मिश्रण. संध्याकाळी सूर्य मावळताना किल्ल्याचा नजारा मन मोहवतो.
तलावाच्या काठावर बसून पाण्यावर उमटणारे सूर्याचे प्रतिबिंब पाहणं हा एक सुंदर अनुभव असतो.
राजेशाही वातावरणात सूर्यास्त पाहण्याची संधी मिळते.
शहराच्या जवळ असूनही शांत ठिकाण. सूर्य मावळताना निसर्गसौंदर्य नजरेत भरतं.
उंचावरचं मंदिर आणि आजूबाजूचा परिसर सूर्यास्तासाठी योग्य.
शांत आणि हिरवळयुक्त ठिकाण. मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवण्यासाठी सर्वोत्तम.