Positive News : एकटेपणा बघवत नव्हता; मुलाने लावून दिलं विधवा आईचं लग्न

साम टिव्ही ब्युरो

राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत म्हणजेच कोल्हापुरात सध्या चर्चा आहे ती एका अनोख्या लग्नाची

Kolhapur remarriage News | Saam Tv

आपल्या मुलाने आपल्या आईचा दुसरा विवाह लावून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे

Kolhapur remarriage photos | Saam Tv

डोक्याला मुंडावळ्या बांधून हसत खेळत विधव्या आईच्या लग्नाची तयारी केली.

Kolhapur remarriage photos | Saam Tv

नवरीचे नाव रत्ना शेले आहे. तर नवरदेवाचे नाव मारुती व्हटकर आहे.

Kolhapur remarriage photos | Saam Tv

रत्नशैले यांचा मुलगा युवराजने आपल्या आईचा पुनर्विवाह लावून दिलेला आहे...

Kolhapur remarriage photos | saam tv

युवराजचे वडील नारायण शेले हे एका अपघातामुळे त्यांचे निधन झालं.

वडिलांच्या निधनानंतर आईचा एकटेपणा पाहून युवराज अस्वस्थ झाला.

Next : पाव्हणं जेवला काय? गौतमी पाटीलला थिरकायला लावणारी ठसकेबाज आवाजाची गायिका कोण?

येथे क्लिक करा