Ankita Walawalkar: कोकण हार्टेड गर्लचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांना आली उर्मिला मातोंडकरची आठवण...

Chetan Bodke

कोकण हार्टेड गर्ल

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकर नेहमीच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते.

Ankita Walawalkar | Instagram/ @kokanheartedgirl

ट्रोल

मध्यंतरी एका रीलमुळे अंकिता प्रचंड ट्रोल झाली होती. त्या व्हिडीओवरही तिने प्रतिक्रिया दिली होती.

Ankita Walawalkar | Instagram/ @kokanheartedgirl

नवे फोटोशूट

कायमच सोशल मीडियावर सक्रिय राहणारी अंकिता एका फोटोशूटमुळे प्रचंड चर्चेत आली आहे.

Ankita Walawalkar | Instagram/ @kokanheartedgirl

ब्लॅक फ्लोरल प्रिंट साडी

अंकिताने चाहत्यांसोबत ब्लॅक रंगाची फ्लोरल प्रिंट असलेल्या साडीवर हटके फोटोशूट केले आहे.

Ankita Walawalkar | Instagram/ @kokanheartedgirl

अंकिताचा हटके लूक

अंकिताने हे फोटो शेअर करताना, डायमंड इयर रिंग्ज, ग्लॉसी मेकअप करत आपला लूक पूर्ण केला आहे.

Ankita Walawalkar | Instagram/ @kokanheartedgirl

फोटोंचे कौतुक

अंकिताच्या नव्या फोटोंचे चाहत्यांनी कौतुक केले आहेत.

Ankita Walawalkar | Instagram/ @kokanheartedgirl

वेगवेगळ्या अंदाजातले फोटो

अंकिता नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातले फोटो शेअर करत असते.

Ankita Walawalkar | Instagram/ @kokanheartedgirl

बहुआयामी अभिनेत्री

अंकिताचं गेल्या काही दिवसांपूर्वी एक नवं गाणं रिलीज झालं होतं. त्या गाण्यालाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Ankita Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

अभिनेत्री आणि बिझनेस वुमन

अंकिता एक अभिनेत्री आणि इन्फ्लूएंसर असून ती एक व्यावसायिकाही आहे.

Ankita Walawalkar | Instagram/ @kokanheartedgirl