Ankita Walawalkar: असे फोटो नको टाकू गं, चक्कर येते...

Chetan Bodke

सोशल मीडियावर चर्चेत

प्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्लुएंसर अंकिता वालावलकर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

सोशल मीडियावर चाहतावर्ग

अंकिता वालावलकरचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

बहुआयामी अभिनेत्री

प्रसिद्ध अभिनेत्री, प्रसिद्ध युट्यूबर आणि एक बिझनेस वुमन म्हणून अंकिताची सोशल मीडियावर प्रसिद्धी आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

सोशल मीडियावर सक्रिय

अंकिता वालावलकर कायमच आपल्या चाहत्यांसोबत सक्रिय असते.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अंकिताच्या फोटोंची नेटकऱ्यांमध्ये चर्चा

कायमच हटक्या अंदाजात अंकिता चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते, तिच्या फोटोंची नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चा होत असते.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

हिरव्या रंगातील ड्रेसमधील सौंदर्य

अंकिताने हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये एक हटके लूक शेअर केला होता. तिच्या सौंदर्याची पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

ग्लॉसी मेकअप

अभिनेत्रीने या ड्रेसवर ग्लॉसी मेकअप करत आपला लूक पुर्ण केला आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

नवा लूक

दरम्यान, तिचा हा नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अंकिताच्या नव्या फोटोवरील कमेंट

अंकिताच्या फोटो एका युजरने, 'असे फोटो नको टाकू गं, चक्कर येते...' अशा आशयाची कमेंट केली आहे.

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

NEXT: तुला पाहून सौंदर्याचे मोल कळले, मनमोहक रुप पाहून हृदय माझे गोड हसले

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s
येथे क्लिक करा...