kokan Hearted Girl Ankita Walawalkar: 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिताचा साडीतील सुंदर लूक

Vishal Gangurde

'कोकण हार्टेड गर्ल'

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रमोद प्रभू-वालावलकरचा सोशल मिडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Ankita Prabhu Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

प्रचंड लोकप्रिय

अंकिता तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

Ankita Prabhu Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

मालवणी भाषेत बनवते व्हिडिओ

अंकिता मालवणी भाषेत व्हिडिओ बनवत असते.

Ankita Prabhu Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

अंकिताचं कोकणातील खाद्यसंस्कृतीवर प्रेम

अंकिताचे बहुतांश व्हिडिओ हे कोकणातील जेवणावर असतात.

Ankita Prabhu Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

सोशल मीडियावर व्हिडिओ होतात व्हायरल

अंकिताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Ankita Prabhu-Walawalkar | Instagram

राज ठाकरेंची घेतली होती भेट

अंकिता आणि रील्स स्टार मित्रांनी काही महिन्यांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.

Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

अंकिताचे फॉलोअर्स

अंकिताचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.

Ankita Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

कमेंट्सचा वर्षाव

अंकिताच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो.

Ankita Prabhu Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

अंकिताचा साडीतील लूक

अंकिताचे साडीतील फोटो चर्चेत असतात.

Ankita Prabhu Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

Next: शालूचं स्मित हास्य अन् चाहते क्लीन बोल्ड

Rajeshwari kharat | Instagram
येथे क्लिक करा