Kokan Hearted Girl: आम्ही कोकणकर! अंकिताने केली पारंपरिक पद्धतीने भात लावणी

Vishal Gangurde

सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर

कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकर प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहे.

Ankita Prabhu Walawalkar | Instagram/ @kokanheartedgirl

सामाजिक विषयांवर व्यक्त करते परखड मत

अंकिता सामाजिक, राजकीय विषयांवर परखड भाष्य करत असते.

Ankita Prabhu Walawalkar | Instagram/ @kokanheartedgirl

मालवणी भाषा

अंकिता मालवणी भाषेत खूप चांगल्या पद्धतीने बोलते.

Ankita Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

कोकणी संस्कृती

अंकिता कोकणी संस्कृतीवर भरभरून बोलत असते.

Ankita Prabhu Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

कोकणकन्या

अंकिता ही कोकणकन्या म्हणून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.

Ankita Prabhu Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

अंकिताने घेतली होती राज ठाकरेंची भेट

अंकिताने काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेतली होती.

Ankita Prabhu Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

कोकणातील पर्यंटन

अंकिताने कोकणातील पर्यटनावरील देखील अनेक व्हिडिओ शेअर करत असते.

Ankita Prabhu Walawalkar | Instagram @kokanheartedgirl

अंकिताचा ड्रेसिंग सेन्स

अंकिताचा ड्रेसिंग सेन्स चांगला आहे.

Kokan Hearted Girl Ankita Prabhu Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl

Next: प्राजक्ताची बळीराजासाठी खास पोस्ट

Prajakta Gaikwad | Instagram / @ prajaktaa.gaikwad
येथे क्लिक करा