Manasvi Choudhary
नवरात्रौत्सवानंतर कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात.
येत्या २८ ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाईल
ही पौर्णिमा तिथी २८ ऑक्टोबरला पहाटे ०४.१७ मिनिटांनी सुरू होईल, तर २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ०१.५३ वाजता संपेल.
कोजागिरी पौर्णिमेला चंद्राची पूजा केली जाते. या दिवशी चंद्र हा त्याच्या सोळा टप्प्यांसह उगवतो.
कोजागिरी पौर्णिमा हा सण देवी लक्ष्मीचा जन्मोत्सव म्हणून देखील साजरा करतात.