Kojagiri Pornima 2023: कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध का पितात?

Manasvi Choudhary

कोजागिरी पौर्णिमा

अश्विन महिन्यात नवरात्रौत्सवानंतर येणाऱ्या पौर्णिमेला 'कोजागिरी पौर्णिमा' साजरी केली जाते.

Kojagiri Purnima 2023 | Canva

कधी आहे कोजागिरी पौर्णिमा

यावर्षी कोजागिरी पौर्णिमा 28 ऑक्टोबर 2023 म्हणजेच शनिवारी साजरी केली जाणार आहे.

Kojagiri Purnima 2023 | Canva

शुभ मुहूर्त

कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याची शुभ वेळ 28 ऑक्टोबर मध्यरात्री १ वाजल्यापासून ते 29 ऑक्टोबर रात्री 2 वाजेपर्यंत आहे.

Kojagiri Purnima 2023 | Canva

का साजरी करतात कोजागिरी पौर्णिमा

हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णमेला विशेष महत्व आहे. असे म्हणतात की, या दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो.

Kojagiri Purnima 2023 | Canva

जुनी पध्दत

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची प्रथा फार जुनी आहे

Kojagiri Purnima 2023 | Canva

मसाला दूध का पितात

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध आणि तांदळाची खीर तयार करून ती चंद्राच्या प्रकाशात ठेवण्याला महत्त्व आहे.

Kojagiri Purnima 2023 | Canva

हे आहे कारण

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चांदीच्या भांड्यात दूध घोटून चंद्राला नैवेद्य दाखवला जातो. असे मानतात की दूधामध्ये चंद्राचे प्रतिबिंब दिसल्यावर ते दूध प्यावे.

Kojagiri Purnima 2023 | Canva

औषधी गुणधर्म

आटवलेले दूध औषधी गुणांनी परिपूर्ण असल्याने कोजागिरी पौर्णिमेला सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Kojagiri Purnima 2023 | Canva

NEXT: Kojagiri Purnima 2023: कधी आहे कोजागिरी पौर्णिमा? जाणून घ्या मुहूर्त

Kojagiri Purnima 2023 | Yandex
येथे क्लिक करा...