Manasvi Choudhary
आयुर्वेदात दुधाला पूर्णान्न मानले जाते. दुध हे सर्वात पौष्टिक आहे.
दुधात पोषक घटक असतात यामुळे निरोगी आरोग्यासाठी नियमितपणे दुधाचा एक ग्लास पिण्याचा सल्ला दिला जातो.
मसाला दूध प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
रात्री झोपताना मसाला दूध प्यायल्याने वजन कमी होते.
मसाला दूधाचे सेवन केल्याने मानसिक ताण-तणाव दूर होतो.
रात्री हळद घालून दुध प्यायल्याने चांगली झोप लागते.
झोपण्यापूर्वी मसाला दूध प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत राहते.