ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोजिगिरी पौर्णिमा हा सण मुळात एक कापणीचा सण आहे जो संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो.
या दिवशी भाविक चंद्रासह देवी लक्ष्मीची पूजा करतात. पूजा करणे, कोजागिरी पौर्णिमेच्या या दिवशी चंद्राला कौमुदी उत्सव असे म्हणतात.
मसाला दूध
साबूदाना वडा
श्रीखंड
पूरण पोळी
मालपोवा
खोबऱ्याचे लाडू
बेसनचे लाडू
मोतीचूर लाडू
मूग डाळीचा हलवा