Shivani Tichkule
तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात शिझान खानला अटक करण्यात आली आहे.
शिझान खान एक टेलिव्हिजन अभिनेता आणि मॉडेल आहे.
शिझानसोबत तुनिषाचे प्रेमसंबंध होते.
शीझान तुनिषा शर्मा आणि शीजन एम खान अलीबाबा या शोमध्ये एकत्र काम करत होते.
शीझान खानचा जन्म 9 सप्टेंबर 1994 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे एका मुस्लिम कुटुंबात झाला.
शीझानने मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आहे.
शीझानने लहान वयातच अभिनय विश्वात एंट्री घेतली.
'जोधा अकबर' या शोमध्ये शीझान अकबरच्या बालपणीची भूमिका साकारताना दिसला होता.