Cold Drink Bottles: तुम्हाला माहितीये? कोल्ड्रिंकच्या बॉटल पूर्ण भरलेल्या का नसतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आवड

लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांनाच कोल्ड्रिंक प्यायला आवडते.

Cold Drink Bottles | Saam Tv

निरिक्षण

मात्र, कोल्ड्रिंक पिताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आलीच असेल ती म्हणजे कोल्ड्रिंकच्या बाटल्यांमध्ये रिकामी जागा का असते?

Cold Drink Bottles | Saam Tv

वरची रिकामी जागा

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की पाण्याच्या बाटल्या, शीतपेये, पाण्याच्या बाटल्या, बॉडी वॉश, शॅम्पू इत्यादी द्रवपदार्थांनी भरलेल्या सर्व बाटल्या, त्यांचा वरचा भाग रिकामा ठेवला असतो.

Cold Drink Bottles | Saam Tv

कारण

ह्या बाटल्यांच्या वरचा भाग हा रिकामा का असतो. जाणून घ्या यामागचे कारण

Cold Drink Bottles | Saam Tv

तापमान

सॉफ्ट ड्रिंक हे कमी तापमानात पॅक केले जाते.

Cold Drink Bottles | Saam Tv

उष्ण तापमान

तर काही बॉटल्स ह्या उष्णवातावरणात ठेवल्या जातात यामुळेच बाटलीतील तापमान वाढते आणि गॅस बाटलीतून बाहेर येतो.

Cold Drink Bottles | Saam Tv

रिकामी जागा

गॅसचा दबाव जास्त असल्यावर तो प्लॅस्टिकच्या बॉटलला फाडू शकतो. त्यामुळे बाॉटल फाटू नये म्हणून वरती बाटल्यांमध्ये रिकामी जागा सोडली जाते.

Cold Drink Bottles | Saam Tv

कारण

याशिवाय पॅकेज देताना ते बाटलीतून सांडू नये म्हणूनही ही जागा सोडली जाते.

Cold Drink Bottles | Saam Tv

NEXT: Oral Health| टूथपेस्ट लावण्यापूर्वी ब्रश धुताय? मग 'हे' वाचाच

येथे क्लिक करा....