Mango Seed: आंब्याच्या कोयचे आरोग्यदायी फायदे कोणते? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लठ्ठपणा

आंब्याच्या कोयीच्या मदतीने वजन कमी करण्यास मदत होते.

Weight Loss | Canva

ह्रदयविकारची समस्या

ह्रदयविकाराची समस्या कमी करण्यासाठी आंब्याच्या कोयीचा उपयोग केला जातो.

Heart related problems | Yandex

केस गळती

केस गळतीच्या समस्येमध्ये आंब्याच्या कोयीचा उपयोग केला जाऊ शकतो.

Hair loss | Canva

कोंडा

सातत्याने होणाऱ्या कोंड्याच्या समस्येमध्ये आंब्याच्या कोयीची मदत होते.

Dandruff | Instagram

त्वचेसंबंधीत समस्या

आंब्याच्या कोयीचा त्वचेच्या अनेक समस्येमध्ये वापर केला जाऊ शकतो.

Skin problem | Canva

कोलेस्ट्रॉलची पातळी

आंब्याच्या कोयीच्या मदतीने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते.

Cholesterol Levels | canva

अ‍ॅसिडीटीची समस्या

आंब्याच्या कोयीच्या मदतीने अ‍ॅसिडीटीची समस्या कमी होण्यास मदत होते.

Acidity Problem | Yandex

लूज मोशन

आंब्याच्या कोयीच्या मदतीने लूज मोशनच्या समस्येमध्ये फायदा होतो.

Loose Motion | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Google

NEXT: हिरवी कोथिंबीर औषधी गुणधर्मांचा खजिना, घ्या जाणून

Green Coriander Benefits | Saam Tv