Khandesh Actress : खान्देशातील 'माधुरी दीक्षित'; अहिराणी भाषेतील गाण्यात दिसणारी प्रसिद्ध अभिनेत्री आहे तरी कोण?

साम टिव्ही ब्युरो

खान्देशात अहिराणी गाण्याचा चांगलाच बोलबोला आहे.

pushpa thakur | Instargram

अहिराणी गाणे युट्युबवर जबरदस्त हिट होत आहे.

pushpa thakur | Instagram

अभिनेता सचिन कुमावत आणि अभिनेत्री पुष्पा ठाकूर यांनी अहिराणी गाण्यांना एका उंचीवर नेऊन ठेवलं.

pushpa thakur | Instagram

अहिराणी गाण्यांना अभिनेता सचिन कुमावत आणि अभिनेत्री पुष्पा ठाकूर यांना एका उंचीवर नेऊन ठेवलं.

pushpa thakur | Instagram

बऱ्याच अहिराणी गाण्यात पुष्पा ठाकूरची झलक पाहायला मिळते.

pushpa thakur | Instagram

'सावन महिना मा' हे अहिराणी गाणं युट्युबवर जबरदस्त हिट झालं.

pushpa thakur | Instagram

'सावन महिना मा' या गाण्यात पुष्पा ठाकूर रोमँन्टिक नृत्य करताना दिसली.

pushpa thakur | Instagram

पुष्पा ठाकूरचा इन्टाग्रामवर हजारो फॉलोवर्स आहेत.

pushpa thakur | Instagram

पुष्पा ठाकूरची खान्देशातील तरुणांमध्ये मोठा चाहता वर्ग आहे.

pushpa thakur | Instagram

Next : इन्स्टाग्राम सेन्सेशन अनुश्री मानेचा नादच खुळा

Anushri Mane | Instagram/@anushrisurekhamane
येथे क्लिक करा