Cold Water Benefits: थंड पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे,घ्या जाणून

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रश्न

अनेकदा चेहरा धुताना तुम्हालाही प्रश्न पडत असेल की चेहरा गरम की थंड पाण्याने धुवावा.

Question | GOOGAL

फायदे

मात्र थंड पाण्याने चेहरा धुण्याचे अनेक फायदे आहेत.

Benefits | Canva

छिद्र कमी होतात

थंड पाण्याने चेहरा धुतल्याने छिद्र कमी होण्यास मदत होते.

Shrinks pores | Canva

चेहऱ्याची सूज कमी

चेहऱ्यावरची सूज कमी करण्यासाठी थंड पाण्याने चेहरा धुणे फायदेशीर ठरते.

Reduces facial swelling | yandex

हायड्रेशन जोडते

थंड पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.

Adds hydration | yandex

जळजळ कमी

अनेक काही समस्येमुळे त्वचेची जळजळ होते,अशा वेळेस थंड पाण्याने चेहरा धुतल्यास आराम मिळतो.

Reduces inflammation | yandex

सुरकुत्या कमी

थंड पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहरा फ्रेश दिसू लागण्यास मदत होते.

Reduce Wrinkles | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | yandex

NEXT: खुश राहायचे आहे? रोजच्या जीवनात करा बदल

Happy Life | Canva