Sesame-seeds: तीळाचे शरीराला होणारे फायदे जाणून घ्या?

Tanvi Pol

हाडांची ताकद वाढवते

तीळाचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात.

bone strength | yandex

हृदयाचे आरोग्य सुधारते

हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी तीळाचे सेवन करावे.

Heart Health | yandex

पचनक्रिया सुधारते

पचनक्रिया सुधारण्यासाठी तीळाचे दररोज सेवन करावे.

Improves digestion | yandex

त्वचेसाठी फायदेशीर

दररोज तीळ खाल्ल्याने त्वचा चांगली राहते.

Beneficial for skin | google

वजन कमी करण्यास मदत

वजन कमी करणाऱ्यांनी व्यक्तींनी तीळाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

Helps in weight loss | yandex

रक्तातील साखरेचे प्रमाण

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासाठी तीळाचे सेवन करावे.

Blood sugar levels | saam tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health

NEXT: उन्हाळ्यात रोज पुदिन्याचे पाणी प्या अन् मिळवा जबरदस्त फायदे

Mint Water | Saam Tv
येथे क्लिक करा...