Castor Oil Benefits: एरंडेल तेलाचे फायदे तुम्हाला माहिती आहे का?

Tanvi Pol

केसांची मजबुती

एरंडेल तेल वापरल्याने केसांना मजबुती देऊन गळती कमी करते.

Hair strength | yandex

त्वचेच्या समस्या

त्वचेसाठी एरंडेल तेल मॉइश्चरायझर म्हणून कार्य करते.

Skin problem | Canva

तीव्र डोकेदुखी

डोकेदुखी दूर करण्यासाठी नैसर्गिक उपाय आहे.

Headache | yandex

सांधेदुखीचा आजार

सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास एरंडेल तेल मदत करते.

Joint pain | yandex

डार्क सर्कल

डोळ्यांच्या खालच्या काळ्या वर्तुळांसाठी एरंडेल तेल फायदेशीर ठरते.

Dark Circle | yandex

रोगप्रतिकारकशक्ती

प्रतिकारशक्ती वाढविण्यास एरंडेल तेल मदत करते.

Good immunity | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

HealthCare | Saam Tv

NEXT: चेहऱ्यावर मनुकाचे पाणी लावण्याचे फायदे कोणते?

Raisin Water | Yandex
येथे क्लिक करा...