Why gold not wear below navel: कमरेच्या खाली सोन्याचे दागिने का घालत नाहीत? काय आहे वैज्ञानिक कारण

Vishal Gangurde

पुरुष आणि स्त्रियांना आवडतात सोन्याचे दागिने

पुरुष आणि स्त्रिया दोघांना सोन्याचे दागिने घालायला आवडतात.

Why Gold not wear below navel | Canva

सोने पायात घालण्याची प्रथा नाही

पायात सोन्याचे दागिने न घालण्याची प्रथा आहे.

Gold-S | Yandex

पायात सोने घालणे आहे वर्ज्य

पायात सोन्याचे दागिने वर्ज्य मानले जाते.

Why Gold not wear below navel | Yandex

डोक्यापासून ते कंबरेपर्यंतच घालतात सोने

सोन्याचे दागिने बहुतांश जण डोक्यापासून ते कंबरेपर्यंतच घालतात.

Why Gold not wear below navel | Yandex

पायात सोनं न घालण्याला धार्मिक मान्यता

कंबरेखाली सोन्याचे दागिने न घालण्याला धार्मिक मान्यता आहे.

Why Gold not wear below navel | Yandex

...तर भगवान विष्णूंचा होतो कोप

पायात सोनं घातलं तर भगवान विष्णूंचा कोप होतो, अशी अनेकांची श्रद्धा आहे.

Why Gold not wear below navel | Yandex

देवी लक्ष्मीच्या कृपेचा मिळत नाही लाभ

पायात सोनं घातल्यास देवी लक्ष्मीच्या कृपेचा लाभ मिळत नाही.

Why Gold not wear below navel | Yandex

वैज्ञानिक कारण काय आहे?

पायात सोनं घातल्यास शरीराला हानी पोहोचवू शकते, असं वैज्ञानिक कारणही आहे.

Why Gold not wear below navel | Yandex

...म्हणून पायात चांदीचे दागिने घालतात

अनेक जण त्यामुळे पायात चांदीचे दागिने घालतात.

Why Gold not wear below navel | Yandex

Next: लग्नानंतर महिला गुगलवर काय सर्च करतात? वाचून म्हणाल...

Google Search | SaamTv
येथे क्लिक करा