Thursday Sai Baba Puja: गुरूवारी साईबाबांची पूजा का केली जाते?

Manasvi Choudhary

भक्ती

शिर्डीच्या साईबाबांची देशभरातच नाही तर जगभरात भक्ती केली जाते.

Thursday Sai Baba Puja | Social Media

साईबाबांची भक्ती

फार पूर्वीपासून, गुरूवारी साईबाबांची विशेष भक्ती केली जाते.

Thursday Sai Baba Puja | Social Media

गुरूवार साईबाबांसाठी का आहे विशेष

तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? गुरूवार साईबाबांसाठी विशेष का आहे.

Thursday Sai Baba Puja | Social Media

गुरूवार

गुरूवार हा दिवस साईबाबांना समर्पित आहे.

Thursday Sai Baba Puja | Social Media

नामस्मरण

गुरूवारी साईबाबा यांची पूजा आणि नामस्मरण करणे शुभ मानले जाते.

Thursday Sai Baba Puja | Social Media

भक्तांवरील संकट

असे मानले जाते की, गुरूवारी साईबाबांची पूजा केल्याने भक्तांवरील संकटे दूर होतात.

Thursday Sai Baba Puja | Social Media

व्रत

साईबाबांचे व्रत गुरूवारी करतात. गुरूवार हा गुरूचा वार असल्याने साईबाबांची उपासना गुरूवारी भक्त करतात.

Thursday Sai Baba Puja | Social Media

NEXT: Bail Pola 2023: बैलपोळा का साजरा करतात? जाणून घ्या महत्व...

Bail Pola 2023 | Social Media