Anupria Goenka: अनुप्रियाचे हे फोटो नक्कीच तुम्हालाही वेड लावणार!

Shivani Tichkule

असूर 2

'असूर 2' ला भरपूर प्रशंसा मिळत आहे.

Anupria Goenka Asur Fame | Instagram

पात्रांचे भरभरून कौतुक

प्रत्येकजण असूर 2 च्या कथा आणि पात्रांचे भरभरून कौतुक करत आहे.

Anupria Goenka Actress | Instagram

अनुप्रिया गोयनका

त्यातील एक पात्र म्हणजे नैना म्हणजेच अनुप्रिया गोयनका.

Anupria Goenka Movie | Instagram

अनुप्रियाला ओळख मिळाली

अनुप्रिया गोयनकाने हिंदी सोबतच तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Anupria Goenka Family | Instagram

मनोरंजनसृष्टीत पदार्पण

अनुप्रियाने 2013 मध्ये पोतुगाडू या तेलगू चित्रपटाद्वारे मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले.

Anupria Goenka Age | Instagram

बॉलिवूडमध्ये पदार्पण

यानंतर 'बॉबी जासूस' या मधून चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.

Anupria Goenka Height | Instagram

अनुप्रियाचे आई-वडील

अनुप्रियाचा जन्म कानपूरच्या मारवाडी कुटुंबात झाला. तिचे वडील रवींद्र हे व्यापारी आहेत आणि आई पुष्पा गृहिणी आहेत.

Anupria Goenka Home Town | Instagram

सलमान आणि दीपिकासोबत केले काम

अनुप्रिया 'टायगर जिंदा है' तसेच 'पद्मावत'मध्ये दिसली आहे.

Anupria Goenka Info | Instagram

Next : सोनारिकाच्या फोटोंनी वाढवलं इंटरनेटच तापमान

येथे क्लिक करा