Healthy Breakfast: उरलेल्या चपात्यांपासून बनवा टेस्टी रोटी बॉल्स, जाणून घ्या रेसीपी

Vishal Gangurde

रोटी बॉल्स कसे तयार कराल?

रोटी बॉल्स बनवण्यासाठी उरलेल्या चपात्यांचे छोटे छोटे तुकडे करा.

Roti Balls Healthy Breakfast | Yandex

एक पाण्याने भरलेलं भांडे घ्या

एका भांड्यात पाणी घ्या, त्यात चवीनुसार मीठ घालून चपात्यांचे तुकडे भिजवा.

Roti Balls Healthy Breakfast | Yandex

कांदा कापून घ्या

एका वेगळ्या भांड्यात कांदा बारीक कापून घ्या.

Roti Balls Healthy Breakfast | Yandex

शिमला मिरची, गाजर, कोथिंबीर इत्यादीचे मिश्रण तयार करा

त्यानंतर शिमला मिरची, गाजर, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट आणि काली मिरी पावडर घालून चांगलं एकजीव करून घ्या.

Roti Balls Healthy Breakfast | Yandex

मिश्रण चपात्यांमध्ये मिश्रित करा

पुढे भिजलेल्या चपात्यांमध्ये हे सर्व मिश्रण घाला. त्यानंतर हे सर्व चपातीच्या पिठाप्रमाणे मळून घ्या.

Roti Balls Healthy Breakfast | Yandex

छोटे छोटे गोळे तयार करा

या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्या.

Roti Balls Healthy Breakfast | Yandex

मिश्रणाचे गोळे तेलात तळून घ्या

मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे तेलात तळून घ्या.

Roti Balls Healthy Breakfast | Yandex

Next: मेंदूसाठी जीवनशैलीतील या ५ सवयी ठरू शकतात घातक? होऊ शकतो ब्रेन स्टोक

Brain Stroke | Yandex
येथे क्लिक करा