Google Search: गुगलवर सर्वाधिक काय सर्च केलं जातं? जाणून घ्या

Vishal Gangurde

गुगल सर्च

'इंटरनेट युझर्स' अनेक वेगवेगळ्या बाबी गुगलवर सर्च करत असतात.

Google Search | Canva

प्रश्नाचं उत्तर

'इंटरनेट युझर्स' गुगलवरून अनेक प्रश्नांची उत्तर मिळवत असतात.

Google Search | Canva

काय अधिक सर्च केलं जात?

गुगलवर कोणत्या अशा बाबी आहेत, त्या अधिक प्रमाणात सर्च केल्या जातात. जाणून घेऊयात.

Google Search | Canva

ट्रान्सलेट

अनेकांकडून मोठ्या प्रमाणात ट्रान्सलेट शब्द अधिक सर्च करतात.

Google Search | Canva

आजारावरील उपाय

अनेक जण आजारावरील उपाय गुगलवर सर्च करत असतात.

Young Women Search | Canva

गुगल ट्रान्सलेट

'इंटरनेट युझर्स' भाषांतर करण्यासाठी गुगल ट्रान्सलेट शब्द सर्च करतात.

Beauty Tips | Canva

नोकरी

बेरोजगारांकडून नोकरीसंदर्भात माहिती शोधली जाते.

Young Women Search | Canva

व्यवसाय

अनेक इंटरनेट युझर्स व्यवसायाच्या कल्पना गुगलवर शोधतात.

Mobile Use | Canva

Next: पूजा सावंतचा लूक पाहून चाहत्यांच्या मनाला भिरभिर

Pooja sawant | Instagram
येथे क्लिक करा