Rainy Season Clothes: पावसाळ्यात कोणते कपडे वापरावे? जाणून घ्या

Vishal Gangurde

पावसाळ्यात कोणते कपडे वापरावे?

पावसाळ्यात कोणते कपडे वापरावे, असा प्रश्न अनेकांना पडतो.

Rainy Season Clothes | Yandex

पावसाळ्यातील कपडे

पावसाळ्यात कोणते कपडे घालता येऊ शकतात, जाणून घेऊयात.

Rainy Season Clothes | Yandex

रंग

पावसाळ्यात निऑन, नारंगी, पिवळा, गुलाबी आणि निळे कपडे बाहेर काढा.

Rainy Season Clothes | Yandex

फॅब्रिक

पावसाळ्यात प्रिंटेड फॅब्रिक कपडे घातल्यास शोभून दिसतात.

Rainy Season Clothes | Yandex

शॉर्टस

पावसाळ्यात शॉर्टस व केप्रीज कपडे वापरता येई शकतात.

Rainy Season Clothes | Yandex

कंफर्ट

पावसाळ्यात महिला,तरुणी या मिनी स्कर्ट, बॉडी कॉन ड्रेस आणि हाय वेस्ट पँट्स वापरू शकतात. पुरूष मंडळी हे व्हायब्रंट शेडचे टी शर्ट आणि सेल कॉटन शर्ट वापरू शकतात.

Rainy Season Clothes | Yandex

कोऑर्डिनेट

जुन्या व्हिंटेज रेनकोटऐवजी वॉटरप्रूफ हुडीज, जॅकेट्स व ट्रेंच कोट वापरू शकतात.

Rainy Season Clothes | Yandex

फुटवेअर

पावसाळ्यात शॉर्ट ड्रेससोबत लांब रबरी बूट्स घालू शकता.

Rainy Season Clothes | Yandex

Next: लग्नाच्या एक आठवडा आधी नवरी काय करते? जाणून घ्या

Bride look | canva
येथे क्लिक करा