Weekend Marriage: लग्नानंतरही राहा अविवाहित; जाणून घ्या काय आहे वीकेंड मॅरेज ट्रेंड?

Vishal Gangurde

लग्नाविषयीच्या संकल्पना

जगभरात लग्नाविषयीच्या संकल्पना झपाट्याने बदलताना दिसत आहे.

couple | Yandex

वीकेंज मॅरेज

जपानमध्ये सध्या वीकेंड मॅरेजचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे.

couple | yandex

अनोखा मार्ग

जपानमध्ये तरुण लग्न करूनही अविवाहित राहण्याच्या या नव्या मार्गाचा अवलंब करत आहे.

couple | yandex

अविवाहितांप्रमाणे राहा

जपानमध्ये विवाहित लोक अविवाहितांप्रमाणे मुक्तपणे आनंद घेऊ शकतात.

Couple | Yandex

आठवड्यांतून एकदा होते भेट

वीकेंड मॅरेजमध्ये विवाहित जोडपे फक्त आठवड्याला एकमेकांसोबत वेळ घालवतात.

couple | yandex

व्यग्र जीवनशैली

जपानमधील तरुण व्यग्र जीवनशैलीमुळे वीकेंड मॅरेजचा पर्याय स्वीकारत आहे.

Couple | yandex

लग्नानंतर सिंगल लाईफ

या संकल्पनेद्वारे विवाहित जोडपे लग्नानंतरही सिंगल जीवन जगण्याचा आनंद घेत आहे.

couple | Yandex

जबाबदाऱ्यांचं ओझं कमी

वीकेंड मॅरेजमध्ये जबाबदाऱ्यांचे ओझे फार कमी असते.

couple love | canva

Next: दात घासण्यासाठी किती वेळ पुरेसा आहे? जाणून घ्या

Brushing Tips | Saam tv