Ravindra Mahajani Life Journey: मुंबईचा टॅक्सी ड्रायव्हर ते प्रसिद्ध अभिनेता; कसा होता रवींद्र महाजनी यांचा जीवनप्रवास

साम टिव्ही ब्युरो

प्रसिद्ध अभिनेता

प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी यांचं निधनं झालं

Ravindra Mahajani | social Media

वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रवींद्र महाजनी यांनी वयाच्या ७७ वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Ravindra Mahajani | social Media

रविंद्र यांचा मुलगा प्रसिद्ध अभिनेता

रवींद्र महाजनी यांचा गश्मिर महाजनी हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे.

Ravindra Mahajani | social Media

रुबाबदार व्यक्तिमत्व

रवींद्र महाजनी यांनी देखणेपण, रुबाबदार, दमदार अभिनय या जोरावर आपली ओळख निर्माण केली.

Ravindra Mahajani | social Media

टॅक्सी ड्रायव्हर ते प्रसिद्ध अभिनेते

एकेकाळचे टॅक्सी ड्रायव्हर रवींद्र महाजनी यांनी सिनेसृष्टीतील १९७५ ते १९९० चा काळ गाजवला.

Ravindra Mahajani | social Media

रवींद्र महाजनी यांचे गाजलेले चित्रपट

रवींद्र महाजनी यांचा "मुंबईचा फौजदार" , देवता' हे चित्रपट खूप गाजले.

Ravindra Mahajani | social Media

रवींद्र महाजनी यांचा अभिनय

रवींद्र महाजनी आणि रंजना देशमुख यांची जोडी त्यावेळी विशेष गाजली

Ravindra Mahajani | social Media

रवींद्र यांच्या जाण्याने चाहत्यांना धक्का

रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूने त्यांचा चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Ravindra Mahajani | social Media

Next: 'आजाओ दिखा दुंगा' म्हणत प्रसिद्ध झालेला 'Property Transaction Guru' भावेश कावरेचं शिक्षण किती झालंय माहितीये?

bhavesh Kaware | Instagram
येथे क्लिक करा