Vishal Gangurde
एका रिपोर्टनुसार, देशात मांसाहारी खाणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे.
देशातील पश्चिम बंगालमधील नागरिक ९८.७ टक्के मासांहार करतात.
आंध्र प्रदेशमध्येही मासांहार आवडीने करतात. या राज्यात मासांहाराचे प्रमाण ९८.४ टक्के इतके आहे.
देशातील तमिळनाडूमध्ये ९७.८ टक्के लोक मासांहार करतात.
केरळ राज्यात ९७.४ टक्के लोक मासांहार करतात.
आसाममध्येही मासांहार जेवणाचे चाहते आहेत. या राज्यात ७८.६ टक्के लोक मासांहार करतात.
दिल्लीत ६३.२ टक्के लोक मासांहार करतात.