Nashik Special Soft tandul Pav Recipe: लुशलुशीत तांदूळ पाव बनवायचा आहे? जाणून घ्या सोपी पद्धत

Vishal Gangurde

नाशिक स्पेशल

तांदूळ पाव हा नाशिकचा सर्वात प्रसिद्ध पदार्थ आहे.

Nashik Special Soft tandul Pav Recipe | Yandex

तांदूळ आणि पोहे

तांदूळ आणि पोहे धुवून सहा ते सात तास भिजत ठेवणे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्या.

Nashik Special Soft tandul Pav Recipe | Yandex

मिश्रण भिजत ठेवा

तांदूळ आणि पोहे वाटून घेताना दही टाकावी. त्यानंतर मोठ्या भांड्यात १२-१३ तास भिजत ठेवावे.

Nashik Special Soft tandul Pav Recipe | Canva

चटणी

ओलं खोबरं,डाळवं, लसूण, हिरव्या मिरच्या,कोथिंबीर, मीठ आणि थोडेसे पाणी घालून चटणी मिक्सरवर बारीक करणे.

Nashik Special Soft tandul Pav Recipe | Canva

फोडणी द्या

बनवलेल्या चटणीला फोडणी द्या. तेलात मोहरी, जीरे,हिंग,कढीपत्ता घालून घेणे.

Nashik Special Soft tandul Pav Recipe | Canva

चटणी पिठात टाका

चटणी त्यानंतर भिजत ठेवलेल्या पीठात टाकणे.

Nashik Special Soft tandul Pav Recipe | Yandex

तव्यावर पीठ

तयार केलेले पीठ तव्यावर चमच्याने पीठ सोडणे‌.

Nashik Special Soft tandul Pav Recipe | Yandex

तांदूळ पाव तयार

पीठ सोडल्यानंतर तीन-चार मिनिटे शिजू द्या, त्यानंतर दुसरी बाजू भाजून घ्या.

Nashik Special Soft tandul Pav Recipe | Facebook

Next: झणझणीत खान्देशी मसाला खिचडी बनवायची आहे? जाणून घ्या सोपी पद्धत

Khandeshi Masala Khichdi Recipe: | Yandex
येथे क्लिक करा