Vishal Gangurde
प्राजक्ताने माळीने अभिनेत्री, कवयित्री, न्यृत्यांगना, सूत्रसंचालिका म्हणून ओळख निर्माण केली आहे.
प्राजक्ताने २०११ साली मराठी रंगभूमीमध्ये प्रवेश केला.
प्राजक्ताने आता यशाचं शिखर गाठलं आहे.
प्राजक्ता माळीची ओशोंवर श्रद्धा आहे.
प्राजक्ताने तिच्या उजव्या हातावर 'ओशो' या नावाचा टॅटू गोंदवला आहे.
'ओशो हे कुठल्याही धर्माचे नाहीत', असं प्राजक्ता माळीचं म्हणणं आहे.
प्राजक्ता माळीने काही दिवसांपूर्वी श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमाला भेट दिली होती.
प्राजक्ताने श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.