Prajakta Mali Education: तरुणांची क्रश प्राजूचं शिक्षण किती झालंय माहितीये? जाणून घ्या

Vishal Gangurde

नेहमी असते चर्चेत

प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

Prajakta Mali | Instagram

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे आयुष्याला मिळाली कलाटणी

प्राजक्ता ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'तून घराघरात पोहोचली आहे.

Prajakta Mali | Instagram @prajakta_official

सिनेमा, नाटकात केलंय काम

प्राजक्ताने अनेक सिनेमा, नाटकातही काम केलं आहे.

Prajakta Mali | Instagram

लाडकी प्राजू

प्राजक्ताचं टोपणनाव प्राजू असून तिचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ रोजी झाला.

Prajakta Mali | Instagram

पुणेकर प्राजू

प्राजक्ता मूळची पुणेकर आहे.

Prajakta Mali | Instagram

प्राजू कॅप्टन शिवरामपंत दामले प्रशाळेची विद्यार्थी

प्राजक्ताने पुण्याच्या कॅप्टन शिवरामपंत दामले प्रशाळा येथून शालेय शिक्षण पूर्ण केले

Actress Prajakta Mali | Instagram

ललित कलाकेंद्र येथून घेतलंय उच्च शिक्षण

प्राजक्ताने पुण्यातील ललित कलाकेंद्र येथून परफॉर्मिंग आर्ट्समध्ये बीए आणि एमएचे शिक्षण पूर्ण केले आहे.

Prajakta Mali | Instagram

सिनेसृष्टीत बोलबाला

प्राजक्ताचा सिनेसृष्टीत बोलबाला आहे.

Prajakta Mali | Instagram

Next: अनुश्री म्हणजे वाळवंटातील गुलाब

Anushri Mane | Instagram/@anushrisurekhamane