साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री उर्मिलाने चाहत्यांमध्ये युट्युबर म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे
उर्मिलाने मोबाईवरून युट्यूब व्हिडिओ तयार करण्यास सुरुवात केली.
उर्मिलाने तिच्या युट्यूब चॅनलचा साडे नऊ लाखांचा सबस्क्राईबर्सचा टप्पा पूर्ण केला आहे.
उर्मिलाची आता स्वत:ची कंपनी असून तिचा स्टुडिओसुद्धा आहे .
उर्मिलाने मराठीतील पहिली फॅशन इन्फ्लूएन्सर म्हणून सोशल मिडीयावर ओळख निर्माण केली आहे.
उर्मिला आंतरराष्ट्रीय मेक-अप ब्रँडसोबत काम करणारी पहिली मराठी अभिनेत्री आहे.
उर्मिला जवळपास दहा वर्षे चित्रपट आणि टेलिव्हीजन माध्यमात काम केलं.
उर्मिलाने अनेक ऑडिओ पुस्तकांना आवाज दिला आहे.