Vishal Gangurde
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही सरकारी कंपनी आहे.
वाहनांद्वारे सावर्जनिक प्रवासी वाहतुकीची सुरुवात १९३२ च्या सुमारास खासगी कंपनीकडून सुरू झाली आहे.
देशात १९३२ नंतर पुढे आठ किंवा दहा वर्षात गरज भासू लागली आहे.
स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात १९४८ मध्ये बॉम्ब स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी) या नावाने सरकारी कंपनी सुरू करण्यात आली.
बीएसआरटीसीची पहिली बस १ जून १९४८ यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली.
बीएसआरटीसीमध्ये पुढे विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरू राहिला.
'गाव तेथे एसटी', 'रस्ता तेथे एसटी' या ब्रीदवाक्यानुसार खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे.