Vishal Gangurde
'लवकर निजे लवकर उठे त्यासी उत्तम आरोग्य लाभे' अशी म्हण खूप प्रसिद्ध आहे.
लोकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे झोपण्याच्या, जेवण्याच्या सर्व सवयी बदलल्या आहेत.
बदलत्या सवयीमुळे आपल्या जेवणाच्या वेळांमध्ये बदल झाले आहेत.
अनेकांना ऑफिस किंवा इतर कारणांमुळे रात्री उशिरा जेवणाची सवय असते.
उशिरा जेवणाच्या सवयीमुळे आरोग्यावर परिणाम होतो.
रात्री उशीरा जेवल्याने हृदयाच्या आजाराचा धोका वाढतो. तसेच लवकर झोप येत नाही, छातीत जळजळ होते.
रात्री उशीरा जेवल्याने आपले वजन वाढते.कारण रात्री पचनशक्ती ही कमी असते.
रात्री उशीरा जेवल्यानंतर शतपावली करत नाही, त्यामुळे वजन वाढते.