Hindu Rituals: देवासमोर दिवा लावताना 'हे' नियम लक्षात ठेवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवा

हिंदू धर्मात सर्व देवतांच्या पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्व आहे.

Hindu Rituals | Saam Tv

शुभ

पूजेत दिवा लावणे शुभ आणि पवित्र मानले जाते.

Hindu Rituals | Saam Tv

सकारात्मकता

दिवा हे सकारात्मकतेचे आणि तेजाचे प्रतीक आहे.

Hindu Rituals | Saam Tv

नकारात्मकता दूर होते

दिवा लावल्यानंतर त्यातून निघणारा प्रकाश आपल्या जीवनातील अंधार दूर करतो.

Hindu Rituals | Saam Tv

नियम

मात्र, शास्त्रामध्ये दिवा लावण्याचे नियम आहेत. यानुसारच दिवा हा लावणे

Hindu Rituals | Saam Tv

 नकारात्मकता नाहीशी होते.

दिवा लावल्याने जीवनातील अंधार नकारात्मक ऊर्जाही दूर होते. 

Hindu Rituals | Saam Tv

सुख-समृद्धी

सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होऊन घरात सुख-समृद्धी येते.

Saam Tv

दिशा

दिवा हा देवाच्या मूर्तीसमोर ठेवावा. जर दिवा तुपाचा असेल तर तो डाव्या बाजूला ठेवावा. त्याचबरोबर तेलाचा दिवा उजव्या बाजूला ठेवावा.

Hindu Rituals | Saam Tv

दिवा

घरामध्ये सायंकाळी मुख्य दारावर दिवा लावावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि सुख-समृद्धी नांदते.

Hindu Rituals | Saam Tv

NEXT: Health Care: भिजवलेले चणे खाण्याचे फायदे

येथे क्लिक करा...