Vishal Gangurde
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे.
लग्नानंतर मुलीसहित मुलाचेही वजन वाढतं.
लग्नानंतर वेळेवर न जेवण केल्यामुळे त्याचा परिणाम शरीरावर होतो.
लग्नानंतर अनेकांना डाएट फॉलो करणं शक्य होत नाही.
लग्नानंतर गोड पदार्थांच्या जेवणामुळे वजन वाढते.
हेल्दी खाण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे वजन वाढते.
लग्नानंतर योगा, व्यायामाकडे दुर्लक्ष करतात.
झोप पूर्ण न झाल्याने हार्मोनलमध्ये बदल होऊ वजन वाढतं.